पॉडकास्ट : रोजच्या उपक्रमात गाण्यांचा वापर
समाज विद्या केंद्रात घेतल्या जाणाऱ्या रोजच्या उपक्रमात गाण्यांचा वापर कसा करता येईल या संदर्भात आजचे पॉडकास्ट मार्गदर्शन करणार आहे.
आपल्या अभ्यासक्रमात दिलेले बडबड गीते आणि कृतियुक्त गीते यांच्या माध्यमातून भाषेचा विकास करण्यसाठी गाण्यांचा वापर कसा करता येईल हे समजुन घेण्यासाठी आजचे पॉडकास्ट नक्की ऐका.
Comments
Post a Comment