सहयोगी शिक्षण अभियानद्वारे नि:स्वार्थपणे मुलांना शिकवणार्या शिक्षण सारथींचा सन्मान!
#सहयोगी_शिक्षण_अभियान याद्वारे नि:स्वार्थपणे गावातील मुलांना शिकवणार्या आणि त्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवणार्या #अंबेजोगाई तालुक्यातील #शिक्षण_सारथी यांचा सन्मान आणि मुलांना #शैक्षणिक_साहित्याचे वाटप #BJS'ने केले आहे. यावेळी Bharatiya Jain Sanghatana चे तालुकाध्यक्ष निलेश मुथा, प्रवीण सोळंकी, धिरज लोटा,आदेश कर्नावट व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Post a Comment