गौखेल, जि. बीड : कोरोनामुळे आठ-नऊ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या परिस्थितीत शांतिलाल मुथ्था फाउंडेशन ने एक आशेचा किरण दाखवला. तो अर्थातच ‘सहयोगी शिक्षण अभियान.' मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी सरपंचांनी पुढाकार घेऊन सहयोगी शिक्षण अभियानांतर्गत गावात 'समाज विद्या केंद्र' सुरू करावे. त्यासाठी लागणारी जागा व शिकवण्यासाठी शिक्षण सारथींची निवड करावी. हे सर्व सामाजिक कार्य असल्याने यासाठी शासन किंवा संस्थेकडून कोणताही निधी देण्यात येत नाही. गौखेल येथील सहयोगी शिक्षण अभियानांतर्गत सुरू असलेल्या समाज विद्या केंद्रातील मुलांना मास्कचे वाटप करताना तालुका समन्वयक मंगल शेकडे. सरपंचांच्या प्रस्तावानंतर आवश्यक सर्व बाबींची पडताळणी करून १ ऑक्टोबर २०२० पासून १६ जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर या अभियानाला सुरुवात झाली. सध्या राज्यातील २३ जिल्ह्यातील १०५ समाज विद्या केंद्रावर १९०४ विद्यार्थी रोज शिकायला येतात. मुलांना शिक्षण प्रक्रियेत गुंतवून ठेवणे, विस्कळीत झालेली शैक्षणिक परिस्थिती पूर्ववत करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. गावातीलच ...
Some years ago, Kolhapur suffered from heavy floods. Naturally this caused the schools to be shut for quite some time. During that time Kedar sir started using applications like YouTube and Facebook to ensure that children were connected to learning. He found that his students responded well to this kind of technology-enabled distance learning. Most of the students that Kedar sir teaches hail from a nomadic tribe called NandiwaleSamaj. The students often live with their grandparents, while their parents move from one place to another. Since parents weren’t accessible to Kedar sir, he turned to technology to help solve this problem. The parents now understand the various advantages of technology so much so that parents’ online meetings are a regular feature of the school. Kedar sir’s school even has its own website. Kedar sir’s experience of the Kolhapur floods not only helped him stay connected with his students during the COVID-19 pandemic, but also seamlessly assimilated three...
प्रत्येकाच्या आयुष्यात वेळापत्रकाला फार महत्व आहे. तसे सहयोगी शिक्षण अभियान आयोजित समाज विद्या केंद्रात वेळापत्रक पाळण्याचे महत्व समजुन घेण्यासाठी हे पॉडकास्ट नक्की ऐका. #सहयोगी_शिक्षण_अभियान #कोविड_१९ #शिक्षण #शाळा #SMF #BJS #SSA #Maharashtra
Comments
Post a Comment