Posts

Showing posts from February, 2021

#ThrowbackTuesday : Understanding the Mulyavardhan Competencies

Image
  #ThrowbackTuesday : Understanding the Mulyavardhan Competencies Check out this edition of #TheMulyavardhanVoice where we explain in detail the Mulyavardhan competencies - self-awareness, self-management, and relationship skills. Read the full issue here:  https://www.slideshare.net/ShantilalMuttha1/the-mulyavardhan-voice-february-2019-issue #Mulyavardhan #valueeducation #competency #schools Enable Ginger Cannot connect to Ginger Check your internet connection or reload the browser Disable in this text field Edit Edit in Ginger Edit in Ginger × Enable Ginger Cannot connect to Ginger Check your internet connection or reload the browser Disable in this text field Edit Edit in Ginger Edit in Ginger × Enable Ginger Cannot connect to Ginger Check your internet connection or reload the browser Disable in this text field Edit Edit in Ginger Edit in Ginger ×

#MondayMotivation: Learning is the product of the activity of learners.

Image
#MondayMotivation:  "Learning is not the product of teaching. Learning is the product of the activity of learners."  A famous quote by [ John Caldwell Holt   (April 14, 1923 – September 14, 1985) was an American author and educator, a proponent of   homeschooling   and, specifically, the   unschooling   approach, and a pioneer in   youth rights   theory.] Enable Ginger Cannot connect to Ginger Check your internet connection or reload the browser Disable in this text field Edit Edit in Ginger Edit in Ginger ×

सहयोगी शिक्षण अभियानद्वारे नि:स्वार्थपणे मुलांना शिकवणार्‍या शिक्षण सारथींचा सन्मान!

Image
  #सहयोगी_शिक्षण_अभियान याद्वारे नि:स्वार्थपणे गावातील मुलांना शिकवणार् ‍ या आणि त्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवणार् ‍ या #अंबेजोगाई तालुक्यातील #शिक्षण_सारथी यांचा सन्मान आणि मुलांना #शैक्षणिक_साहित्याचे वाटप #BJS 'ने केले आहे. यावेळी Bharatiya Jain Sanghatana  चे तालुकाध्यक्ष निलेश मुथा, प्रवीण सोळंकी, धिरज लोटा,आदेश कर्नावट व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Did you know?

Image
#DidYouknow : Schools implementing #Mulyavardhan for more than a year have attained a 25% higher score over non-implementing #schools in their overall performance towards nurturing #constitutionalvalues in schools. See Mulyavardhan annual evaluation findings for the year 2018-19 here. https://www.mutthafoundation.org/monitoring-and-evaluation Enable Ginger Cannot connect to Ginger Check your internet connection or reload the browser Disable in this text field Edit Edit in Ginger Edit in Ginger ×

Mulyavardhan Poster: Grow Trees, Save Life, Save The Earth!

Image
  Mulyavardhan Poster: Grow Trees, Save Life, Save The Earth! This poster says a thousand words, urging us to take the vow to save trees and do plantation in our neighborhood. Trees are the life of the next generation. #Mulyavardhan #Plantation #Tree #plantsmakepeoplehappy See more inspiring posters that we received during Mulyavardhan Jilha Melave 2020. Enable Ginger Cannot connect to Ginger Check your internet connection or reload the browser Disable in this text field Edit Edit in Ginger Edit in Ginger ×

What does it mean to be responsible for the well being of others?

Image
  What does it mean to be responsible for the well being of others? Check out this edition of #TheMulyavardhanVoice where we uncover the tools and resources for responsible decision making and social awareness among school students. https://www.slideshare.net/ShantilalMuttha1/the-mulyavardhan-voice-march-2019-issue Enable Ginger Cannot connect to Ginger Check your internet connection or reload the browser Disable in this text field Edit Edit in Ginger Edit in Ginger ×

पॉडकास्ट : वेळापत्रकाचे महत्व

प्रत्येकाच्या आयुष्यात वेळापत्रकाला फार महत्व आहे. तसे सहयोगी शिक्षण अभियान आयोजित समाज विद्या केंद्रात वेळापत्रक पाळण्याचे महत्व समजुन घेण्यासाठी हे पॉडकास्ट नक्की ऐका. #सहयोगी_शिक्षण_अभियान #कोविड_१९ #शिक्षण #शाळा #SMF #BJS #SSA #Maharashtra   

काटोल व नरखेड तालुक्यात सहयोगी शिक्षण अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
शांतीलाल मुथ्था फाउंडेशन व माजी आमदार मा. डॉ. आशिष देशमुख यांच्या पुढाकाराने व व्हीएसपीएम अकॅडमी फॉर हायर एज्युकेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सहयोगी शिक्षण अभियान काटोल व नरखेड तालुक्यात राबविण्यात येत आहे. दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ रोजी काटोल येथे समाज विद्या केंद्र चालविण्यासाठी निवडलेल्या गावातील शिक्षण सारथींचे प्रशिक्षण पार पडले. त्यानंतर दोन दिवसांत दोन्ही तालुक्यात अनेक समाज विद्या केंद्रे सुरु झाली आहेत. केंद्रात दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना व सारथींना उपक्रम पुस्तिकांचे व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण होताच अशा पद्धतीचा त्वरित प्रतिसाद पाहण्यास मिळणे ही एक लक्षणीय आणि आनंददायी बाब आहे. #सहयोगी_शिक्षण_अभियान #ShantilalMutthaFoundation #Mulyavardhan #valueeducation #SMS #BJS

आदिवासी भागात शिक्षणासाठी रंजनाताईंचा दृढ निश्चय; महिन्यात सुरू केली ११ समाज विद्या केंद्रे

Image
सर्व शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण चालू राहण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या संकल्पनेतील सहयोगी शिक्षण अभियान  राज्यभरात सुरू आहे. या अभियानंतर्गत एका महिन्यात तब्बल ११ समाज विद्या केंद्रे सुरु करण्याचे खडतर कार्य दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन तालुका समन्वयक रंजना लेंजे यांनी केले आहे. समाज विद्या केंद्रात मुलांशी संवाद साधताना तालुका समन्वयक रंजन लेंजे समाज विद्या केंद्र गावाने नाकारले , कुरखेडाने स्वीकारले गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून जवळपास १५० किमी अंतरावर असलेला कुरखेडा तालुका अतिशय दुर्गम असा परिसर आहे. सामाजिक , आर्थिकदृष्ट्या अतिशय अप्रगत असलेल्या तालुक्यात शिक्षणाच्या संधी तशा जेमतेमच. त्यातच कोरोनाच्या साथीमुळे शाळा बंद झाल्या आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रवाह खंडित झाला. मुलांच्या शिक्षणासाठी सतत धडपड करणाऱ्या रंजना लेंजे यांनी तब्बल ११ समाज विद्या केंद्रांची उभारणी केली. या संदर्भात रंजना लेंजे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की , " इथपर्यंतचा प्रवास वाटतो तेवढा सोपा नाही. पुण्यामधील शांतिलाल मुथ्था फाउंडेशन ची समाज विद्या केंद्राची संकल्पना ख...

निरीक्षणातून भाषिक उपक्रम

Image
  निरीक्षणातून भाषिक उपक्रम सहयोगी शिक्षण अभियानात मुलांना चित्र देऊन त्याचे निरीक्षण करायला सांगितले जाते. त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळते. यातून मुलांची निरीक्षण आणि भाषिक क्षमता विकसित होते. #SahayogiShikshanAbhiyaan #ShikshanSarathi #Mulyavardhan Shikshan Sarathi conducting a linguistic activity at Samaj Vidya Kendra in order to help children learn through observation. Sahayogi Shikshan Abhiyaan by Shantilal Muttha Foundation. Visit our channel for more such videos - https://www.youtube.com/channel/UCEmQm27Uri1KtVSShC8p12A Enable Ginger Cannot connect to Ginger Check your internet connection or reload the browser Disable in this text field Edit Edit in Ginger Edit in Ginger ×